Month: November 2025

कुरुंदवाडात ‘टीईटी’ परीक्षेच्या तणावातून विवाहितेने संपवले जीवन

कुरुंदवाड, आदर्शनगर: टीईटी परीक्षेच्या अभ्यासाच्या मानसिक तणावाखाली 27 वर्षीय कौसर इंजमामउलहक गरगरे यांनी गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या(suicide) केली. कौसर रा. आदर्शनगर, कुरुंदवाड येथे राहणारी होती आणि तिचा पती इंजमामउलहक…

 पेन्शनचा आकडा वाढणार, कोण ठरणार थेट लाभार्थी?

नोकरीला जाणाऱ्या किंवा नोकरीवरून निवृत्त झालेल्या, त्यातही सरकारी अख्तयारितील एखाध्या खात्यातून निवृत्त झालेल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन लागू होतं. नुकत्याच करण्यात आलेल्या कही तरतुदी पाहता निवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यावर येणारी पेन्शनची(Pension) रक्कम…

गरोदर महिलेला स्कुटरने ओढत नेलं, पोलिसांकडूनच घडले गैरवर्तन; Video Viral

सोशल मीडियावर नुकताच एक संतापजनक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पोलीस अधिकाऱ्याने गरोदर महिलेसोबत (Pregnant)केलेले चुकीचे वर्तन दिसून आले. घटना राजधानीतील मरीन ड्राइव्हवर घडून आलेली असून यात एका पोलीस…

‘या’ पाच ट्रिक्सच्या मदतीने कोथिंबीर ठेवा फ्रेश अन् हिरवीगार…

भारतीय जेवणात कोथिंबीर(Coriander) वापरणे जवळजवळ अपरिहार्य आहे, मात्र बाजारातून खरेदी केलेली कोथिंबीर काही दिवसांत पिवळी पडणे आणि सुकणे हा सामान्य त्रास असतो. अनेकदा कोथिंबीरचा वास आणि ताजेपणा कायम ठेवणे कठीण…

सरकारी नोकरदारांनो… सेवानिवृत्तीचं वय वाढवलं जाणार

महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी(employees) आजची बातमी महत्त्वाची ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबत मोठी चर्चा होत असून, याबाबत सोशल मीडियावर विविध माहिती आणि अंदाज व्यक्त…

महागड्या पेट्रोल डिझेल कार्सवर येणार बंदी…

हिवाळ्यात दिल्लीसह देशातील मेट्रो शहरांमध्ये प्रदूषणामुळे श्वास घेणंही कठीण झालं असताना, सर्वोच्च न्यायालयाच्या एका ताज्या वक्तव्याने महागड्या गाड्यांच्या मालकांमध्ये चर्चेला उधाण दिलं आहे. न्यायालयानं सल्ला दिला की, पेट्रोल आणि डिझेलवर…

वडील आणि पती नसलेल्या लाडक्या बहिणींचा E-KYC चा मार्ग झाला मोकळा; अंगणवाडी सेविका करणार मदत

महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना(scheme) ही नेहमीच चर्चेत असते. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र हे ई-केवायसी करताना वडिलांचे किंवा…

 शिंदेंच्या शिवसेनेनं पळवला भाजपचा उमेदवार; उमेदवारी अर्जही घेतला मागे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Shiv Sena)एकिकडे नात्यांमध्येही दुफळी निर्माण झालेली असताना महायुतीसुद्धा इथं अपवाद ठरत नाहीये. या निवडणुकीमध्ये महायुतीत असणारा मतभेद जाहीरपणे अनेक प्रसंगी समोर आला असून, अशीच आणखी एक…

बंद खोलीत नेलं अन् कपडे काढले, संपूर्ण शरीरावर लिंबू लावलं नंतर…

उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये मानवतेला लाजवले अशाप्रकारचा अंधश्रद्धेचा भयंकर प्रकार समोर आला आहे. १२ वर्षीय मुलीची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे तिचे कुटुंबीय तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्याऐवजी मांत्रिकाकडे घेऊन गेले. या मांत्रिकाने…

…तर मग तू IPL खेळायची नाही,’ गौतम गंभीरने शुभमन गिलला स्पष्टच सांगितलं

भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार(captain) शुभमन गिल दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. शुभमन गिलच्या दुखापतीच्या निमित्ताने एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. शुभमन गिल सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया कपपासून सलग खेळत…