“धर्मेंद्रजींच्या निधनाने एका युगाचा…”; PM नरेंद्र मोदींंनी वाहिली श्रद्धांजली
अभिनेते (actor)धर्मेंद्र यांचे आज सोमवारी निधन झाले आहे. चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बॉलीवूडचे आज मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत ठीक नव्हती. दरम्यान आज…