“तरुणीच्या पहिल्याच खोदकाम मोहिमेत मिळाला खजिना; ९० मिनिटांत उघडकीस आले १२०० वर्षे जुने सोने
ब्रिटनमधील नॉर्थम्बरलँड येथे झालेल्या पुरातत्व खोदकामात अमेरिकेतून (archaeological)आलेल्या विद्यार्थिनीने असा अद्भुत शोध लावला की तज्ज्ञही थक्क झाले आहेत. न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करणारी यारा सुझा हिने तिच्या आयुष्यातील पहिल्याच खोदकामात…