महापालिका निवडणुकांसंदर्भात आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी
महापालिकांच्या निवडणुकांसाठीची(elections) प्रारुप प्रभाग रचना अंतिम झाली असून राज्यभरातील तब्बल 29 महापालिकांची प्रारुप प्रभाग रचना तयार करून राज्य सरकारने ती राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. त्यामुळे आता ख-या अर्थानं राज्यात…