मराठ्यांसाठी मोठा वकील मैदानात; जरांगेंची बाजू कोर्टात मांडणार
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर काही वेळात सुनावणी होणार आहे. यासाठी मराठा समाजाकडूनही ताकद लावण्यात आली आहे. या सुनावणीत मराठा समाजाची बाजू…