7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral
शाळा हे विद्येचे माहेरघर मानलं जातं. हे तेच ठिकाण आहे जिथे विद्यार्थ्यांना(student) चांगल्या वाईट गोष्टी शिकवल्या जातात त्यांचे भविष्य घडवलं जातं पण हरियाणातील पाणीपत जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत एक नवाच…