एका तासाचे किती घेशील?, नॅशनल क्रश अभिनेत्रीला अश्लील मेसेज
मराठी अभिनेत्री (actress)गिरीजा ओक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अलिकडेच तिचा एक साडी फोटोशूट व्हायरल झाला होता, ज्यामुळे तिला “नॅशनल क्रश” हा टॅग मिळाला. तिच्या हास्याने लाखो लोक मोहित झाले…