252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ऑरीला पोलिसांचे समन्स; आज दुपारी चौकशी
शहरातील 252 कोटी रुपयांच्या मोठ्या ड्रग्ज(drug) घोटाळ्याने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. या प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरहान अवत्रमणी उर्फ ऑरी याला मुंबई पोलिसांनी समन्स जारी केले आहे. अँटी नार्कोटिक्स…