स्मृती मानधनाच्या वडिलांनंतर पलाश मुच्छलची प्रकृती बिघडली
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्या लग्नसोहळ्यापूर्वी दोन्ही कुटुंबांसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सांगलीत त्यांचा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र…