EVM मशीनची पूजा करणं पडलं महागात; महिला उमेदवारांवर गुन्हा दाखल
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा उत्साह आहे.(money)पहिल्या टप्प्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मतदान देखील पार पडले आहे मात्र निकाल लांबणीवर पडला. न्यायालयाच्या निकालानंतर…