काय? आता व्हॉट्सॲप चॅटिंगसाठी पैसे द्यावे लागणार? ‘सबस्क्रिप्शन प्लॅन’ची तयारी!
व्हॉट्सॲप वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे संकेत मिळत आहे. (chatting) होय, तुम्ही बरोबर वाचलंय. मेटा कंपनीकडून व्हॉट्सॲपसाठी ‘सबस्क्रिप्शन प्लॅन’ आणण्याची तयारी केली जात आहे. पण हा सबस्क्रिप्शन प्लॅन सर्वांसाठी नाही,…