होर्मुझच्या खाडीत महाकाय जहाजावर हल्ला, अचानक हल्ला झाल्याने खळबळ; भारताचं कनेक्शन समोर!
मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर तणावाचे वातावरण (attacks on ships) निर्माण झाले आहे. विशेषतः Strait of Hormuz परिसरात जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सुरक्षेची चिंता वाढली आहे. या…