Author: admin

अजितदादांच्या अंत्यविधीला सुरुवात; बारामतीत जनसागर उसळला

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे उपमुख्यमंत्री (funeral) अजित पवार यांच्या अंत्यविधीला आज सकाळी बारामतीत शोकाकुल वातावरणात सुरुवात झाली. अजितदादांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण राज्य हादरले असून, अखेरच्या दर्शनासाठी बारामतीत जनसागर उसळला…

अजितदादांमुळे बीडकरांचं ४५ वर्षांचं स्वप्न झालं होतं पूर्ण

अजित पवारांनी बीडच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार हा केवळ (dream)घोषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत उतरल्याचे चित्र दिसले. बीडच्या रेल्वेबाबत कुणीही आग्रह धरला नव्हता, मात्र कामाची आवड आणि विकासाची दृष्टी असल्याने…

शिवसेना कुणाची ZP च्या निकालनंतर होणार फैसला, नवी तारीख आली समोर

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत लवकरच निर्णय होणार आहे.(results) जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर फैसला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये १८ फेब्रुवारी…

ITR भरण्यापूर्वी तपासल्यास पैशांची बचत होईल, जाणून घ्या

वर्षअखेरीस कर बचतीसाठी करदात्यांमध्ये मोठी लगबग सुरू होते. (filing)अनेकांनी अद्याप नियोजन केले नसेल तरी काळजी करण्याचे कारण नाही. सध्या बाजारात उपलब्ध असलेली विविध कर बचत साधने परतावा, सुरक्षितता आणि लवचिकतेच्या…

8.10 वाजता उड्डाण, 8.45 वाजता संपर्क तुटला, 8.50 वाजता क्रॅश, त्या 40 मिनिटात काय काय घडलं?

बारामतीत झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (contact) अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवार, 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी…

 ‘अजित पवार महायुती सोडणार होते?; ममता बॅनर्जींचे खळबळजनक विधान

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या (sensational) दुःखद मृत्यूमुळे देशात राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची चौकशी करण्याची मागणीही…

बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा जबरदस्त फटका; कोल्हापूरमध्ये ३५० कोटींचे व्यवहार ठप्प

देशातील बँकिंग क्षेत्रासाठी पाच दिवसांचा आठवडा करावा,(transactions) या प्रमुख मागणीसाठी संयुक्त बँक कर्मचारी संघटनांनी आज देशभरात ऑल इंडिया bankingबँक संप पुकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या यूएफबीयू नेतृत्वाखाली या…

अजितदादांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार.. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात होणार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (performed) यांच्या पार्थिवावर उद्या, २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बारामती येथील विद्या…

अजित पवारांचे निधन! बारामतीत पोहचताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या अश्रू अनावर

बारामतीत आज भावनिक वातावरण पाहायला मिळालं. (atmosphere)उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत पसरलेल्या चर्चांमुळे आणि अफवांमुळे समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीत दाखल…

राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर; वाचा नेमकं कारण काय?

राज्यात येत्या आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (schools) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी अपघाती निधन झालं. या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर…