“आमचे दादा परत द्या…” बारामती मेडिकल कॉलेजबाहेर कार्यकर्त्यांचा आक्रोश
बारामती मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय परिसरात आज भावनिक (activists) वातावरण पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तब्येतीबाबत पसरलेल्या चर्चांमुळे आणि सोशल मीडियावरील अफवांमुळे अस्वस्थ झालेल्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली.…