मोठी बातमी! राज्यात १५ हजार पोलिसांची पदं भरणार, आजच्या कॅबिनेटमध्ये ४ मोठे निर्णय!
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो तरूणांना सरकारने खुशखबर दिली आहे.(decisions) राज्यात तब्बल १५ हजार पोलिसांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यावर शिक्कामोर्तब…