घरफोडीत दहा लाखांचा ऐवज पळविला; आलासमध्ये घटना, सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश
कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील आलास गावच्या माळभागात बंद घर (The thieves) फोडून चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले असून…