सांगली: कामगारांच्या जेवणासाठी तरी एखादा सिलेंडर द्यावा; हॉटेल मालकांची मागणी
सांगली जिल्ह्यात सध्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल (demand) व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. गॅसचा पुरवठा अनियमित झाल्याने अनेक हॉटेलमध्ये स्वयंपाक करणे कठीण झाले असून कामगारांच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.…