सुपर जायंट्सच्या कर्णधारपदी 31 वर्षीय खेळाडूची निवड फिक्स! कोण आहे तो?
आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. (big update) या हंगामासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.अशात आता द हंड्रेड या स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या…