अनुष्का शर्माचा 8 वर्षांनंतर कमबॅक, अल्लू अर्जूनसोबत साऊथ सिनेमात डेब्यू करणार अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (comeback)तब्बल आठ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या Zero नंतर ती मुख्य भूमिकेत दिसली नव्हती, त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी…