इंधन टंचाई, वस्तुस्थिती काय?
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी सध्या स्वयंपाकाचा एलपीजी गॅस सिलेंडर सहजासहजी उपलब्ध होत नाही.(cylinders)आणि त्याबद्दल राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झालेला आहे. रस्त्यावर उतरून आंदोलने सुरू आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणे हे…