इराण युद्ध कधी संपणार? जगाला संकटात टाकणाऱ्या प्रश्नावर अखेर व्हाइट हाऊसने दिलं ठोस उत्तर
मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून United States आणि Iran यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला आता जवळपास महिनाभराचा कालावधी पूर्ण होत आला आहे. युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसताना दोन्ही…