जर युद्ध थांबले नाही, तर… शरद पवारांकडून भीती व्यक्त, म्हणाले पंतप्रधानांनी…
आखाती प्रदेशात वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासह संपूर्ण जगाचे (Gulf region) लक्ष मध्यपूर्वेकडे लागले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून त्याचे परिणाम केवळ त्या प्रदेशापुरते…