लिंगपिसाट खरातचा पाय आणखी खोलात, आता आर्थिक कुंडलीही येणार बाहेर… ‘ती’महत्वाची व्यक्ती पोलिसांच्या रडारवर
भोंदू बाबा अशोक खरातच्या लैंगिक अत्याचार व आर्थिक फसवणूक प्रकरणात मोठा खुलासा. खरातचा सीए पोलिसांच्या रडारवर आल्याने त्याची कोट्यवधींची माया आणि शिवनीका ट्रस्टचे व्यवहार उघड होतील. ट्रस्टची उलाढाल संशयास्पद वाढल्याने…