लाडक्या बहिणींची मोठी गर्दी, या कामाची मुदत संपत आल्याने मोठ्या रांगा काय घडतंय?
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यभरातील महिलांमध्ये सध्या मोठी धावपळ सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयात महिलांची मोठी गर्दी उसळली असून, ई-केवायसीमधील त्रुटी…