महायुतीतल्या वादावर एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान, केले 2 मोठे गौप्यस्फोट!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीत (Mahayuti)असलेली गोंधळाची चर्चा आता स्पष्ट करण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत…