देवेंद्र फडणवीस-संजय राऊतांची २० मिनिटांची ‘गुप्त भेट’; राज्याच्या राजकारणात खळबळ.
सध्या राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना,(meeting) राजकीय वर्तुळात मोठी चर्चा घडवून आणणारी एक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते…