भारतीय अजूनही रशियन सैन्यात…
भारताने पुन्हा एकदा रशियन सैन्यात भारतीय नागरिकांच्या (deployment)तैनातीचा मुद्दा उपस्थित केला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रशियन समकक्ष सर्गेई लावरोव्ह यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली. मॉस्कोमध्ये झालेल्या महत्त्वाच्या राजनैतिक…