“घरातील या तीन ठिकाणी पैसे ठेवणे टाळा; अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान आणि कर्जबाजारीपणाची शक्यता”
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे,(inauspicious) ज्यामध्ये तुमच्या वास्तु अर्थात घराशी संबंधित शुभ-अशुभ विचार सांगितले आहेत. हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार नसेल…