Category: क्राईम

Reports on crimes, police investigations, court proceedings, and criminal activities. It includes local and national crime news that affects public safety.

चुलतीला I Love You म्हटल्याने पुतण्याला आला राग; मारहाण करुन केला खून

राज्यात गुन्हेगारी(Crime) प्रचंड वाढली आहे. दररोज राज्यासह देशातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार, यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात…

हा कसला स्वातंत्र्यदिन साजरा? हवाई गोळीबारात कहर, 3 जणांचा मृत्यू

पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन म्हणजे उत्साह, आनंद आणि देशभक्तीचा सोहळा. मात्र यंदा कराची शहरात हा दिवस आनंदाऐवजी रक्तपात आणि भीतीची आठवण ठरला. स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात झालेल्या निष्काळजी हवाई गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला,…

आजारी आईच्या उपचारासाठी न्यायालयीन कार्यालयामध्ये चोरी

नागपूरमधून एक चोरीची घटना समोर आली आहे. आजारी आईच्या उपचारासाठी (treatment)न्यायालयाच्या फौजदारी विभागातील महिला लिपिकाच्या कार्यालयात ठेवलेल्या बॅगमधून ३५ हजार रुपये चोरी केली. पोलिसांनी कळमेश्वर येथील एका अस्थायी कर्मचाऱ्याला अटक…

नवऱ्याने बायकोला झोपायला बोलावले अन्…

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पतीने पत्नीला सोबत झोपण्यास (sleep)बोलावले होते. दोघे एकत्र तर झोपले पण काही कारणावरुन भांडण झाले. त्यानंतर पतीने जे कृत्य केलं ते ऐकून पोलिसही…

आमदाराच्या पुतण्याची आत्महत्या, माफ करा! सगळ्यांना त्रास दिल्याबद्दल…..

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या पुतण्याने गळफास (Hanging)घेत आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर…

अंधश्रद्धेचा कहर: चोरीच्या संशयितांना दिला मंतरलेला विडा”

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातून एक जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेला नागोळीच्या पानाचा विडा(Vida) थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.…

स्विमिंग शिकण्यासाठी गेलेल्या २ अल्पवयीन मुलींसोबत भयंकर घडलं; डांबून ठेवत सामूहिक बलात्कार

राजधानी दिल्लीमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.(incident)दिल्लीतील नरेला भागात ही घटना घडली. दोन्ही मुलींना आरोपींनी एका खोलीमध्ये डांबून ठेवत त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.…

जावयाने केले सासूचे १९ तुकडे; मानवी शरीराच्या तुकड्यांनी भरून ८ पिशव्या सापडले आणि…

सासू आणि जावयाचं नातं पवित्र असत. सासू जावयाच्या नात्यात परस्पराबद्दल सन्मान, आदराची भावना असते. पण सासू जावयाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्यात कोरतगेरे येथे घडली आहे. ही…

अंगात 4 भुतं, 11 वेळा संभोग कर, अन्यथा नवरा मरेल अंध तरुणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

तुझ्या शरीरात चार भुतं आहेत, त्यांना काढून टाकण्यासाठी तुला 11 वेळा संभोग करावा लागेल,(demons) असं 17 वर्षाच्या मुलीला एका वासनांध तरूणाने सांगितले. असं न केल्यास तुझा भावी पती मरू शकतो,…

डे-केअरमध्ये 15 महिन्याच्या मुलीचा गळा दाबणे, तोंडात पेन्सिल घालणे, शरीरावर चावा घेण्याचा घडला भयंकर प्रकार

मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांना विश्वास देणाऱ्या डे-केअरमध्येच एका 15 महिन्याच्या निष्पाप चिमुकलीवर अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीचा(girl) गळा दाबणे, तोंडात पेन्सिल घालणे, शरीरावर चावे घेणे, प्लॅस्टिकच्या बेल्टने…