Category: politics

शेवग्याच्या शेंगांचं गिफ्ट, अजित पवारांनी हात जोडले अन् एकच हशा! म्हणाले, ‘बायकोला…’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यामध्ये आहेत. राष्ट्रवादी परिवार मिलन दौऱ्यामध्ये अजित पवार हे सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या भेटीगाठींदरम्यान अनेक उत्साही समर्थक…

‘लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय!’ मंत्र्यांचं वादग्रस्त विधान….

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील नेते वादग्रस्त विधानांमुळे आणि कृत्यांमुळे चर्चेत असल्याने विद्यमान सरकार अडचणीत आल्याचं यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलं आहे. वाल्मिक कराड कनेक्शनवरुन धनंजय मुंडेंना मंत्रि‍पदाचा(minister) राजीनामा देणं असो किंवा ऑनलाइन…

अजित पवारांची लाडक्या बहिणींना वॉर्निंग, ‘ही’ एक गोष्ट करावीच लागणार, अन्यथा….

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना आता लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आले आहे. योजना सुरू झाल्यापासून विरोधकांनी यावर टीका करत बंद होईल असा भाकीत केला होता, मात्र योजना…

महिलेनं हंबरडा फोडताच अजित पवार आवाहन करत म्हणाले

मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा बसलेला असतानाच आता नेतेमंजळी या प्रभावित जिल्ह्यांच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या आणि एकंदर परिस्थिती समजून घेण्यासाठी पोहोचलेल्यांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही नावाचा समावेश होत आहे.…

‘जो काम करतो ना त्याचीच XX’; अजित पवारांनी पूरग्रस्त शेतकऱ्याला झापलं

मराठवाड्याला पावसाने झोडपलं असून या भागात झालेल्या शेतमालाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी भूम-परांडासहीत सोलापूर-धाराशिव जिल्ह्यांतील गावांना भेट दिली. रात्री साडेआठ…

माझा हात रिकामी, काहीतरी काम द्या…; धनंजय मुंडेंची भर सभेत मागणी

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंच्या जवळचा मानला जाणारा कार्यकर्ता वाल्मिक कराड अटकेत आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांकडून सतत राजीनाम्याची मागणी होत असताना…

‘…तर तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही’; शिवाजी वाटेगावकरांचा पडळकरांना थेट इशारा

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटीलयांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. पडळकर यांनी राजाराम बापू यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय…

छगन भुजबळांचा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांच्यामागे पवार?

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या शासनाने मान्य करून जीआर काढल्याने मंत्री छगन भुजबळ हे सरकारवर फारच संतापलेले आणि नाराज झालेले दिसतात. जीआर रद्द करा किंवा आम्हीच म्हणतोय तशी त्यात सुधारणा…

राजकीय वातावरण तापलं! ‘या’ कारणामुळे शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीवरील वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण पेटलं आहे. या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर…

‘ती’ टीका पवारांना जिव्हारी लागली; संतापून थेट फडणवीसांना फोन

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे अनुभवाने आणि वयाने राज्यातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेते आहेत. त्यामुळेच शरद पवार त्यांच्यावर केलेली टीका फारशी गांभीर्याने घेत नाहीत. काही दिवसांपूर्वीच लक्ष्मण हाकेंनी केलेल्या…