Category: politics

“तर सरकारला सोडणार नाही…; उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

आजपासून दिवाळी सुरु होत असून राजकीय (political)नेते एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा तर दिल्याच पण…

हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये, घरीच योग करावा; गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त विधान…

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीड जिल्ह्यात एका जाहीर सभेत हिंदू मुलींना जिममध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की, कॉलेजला जाणाऱ्या मुलींनी जिममध्ये(gym) जाण्याऐवजी घरी योगाभ्यास करावा, कारण…

राज ठाकरे-उद्धव ठाकरे आज पुन्हा एकाच व्यासपीठावर…

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत राजकीय (political)वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीच्या निमित्ताने ही चर्चा आणखी बळकट झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) वतीने दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क…

एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी भाजपनेच टाकलं जाळं…

राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी मुंबईसह सर्वच महापालिका आणि नगरपरिषदांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

भाजप एकनाथ शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत….

आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला तरी, ठाण्यात मात्र भाजप आणि शिंदे…

उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, म्हणाले….

राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ निवडणूक(Election) आयोगाशी भेटले असून, मतदार याद्यांमधील गोंधळ, दुबार नावे आणि त्रुटी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शिष्टमंडळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेकापसह…

राजकारणात मोठी उलथापालथ; एकनाथ शिंदेंचा डबल धमाका….

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात(politics) मोठी उलथापालथ झाली आहे. जळगाव आणि हिंगोली जिल्ह्यांतील दोन प्रभावी माजी आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे…

मंत्रिमंडळ बैठकीत 3 सर्वात मोठे निर्णय, राज्याचा चेहरामोहराच बदलणार…

राज्य मंत्रिमंडळाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक (meeting)पार पडली. या बैठकीत उद्योग विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच विधी व न्याय विभागाशी संबंधित तीन मोठे…

शिवसेना महिला नेत्याच्या नवऱ्यावर प्राणघातक हल्ला…एकनाथ शिंदेंनी घेतली रूग्णालयात भेट

जोगेश्वरीतील प्रभाग क्रमांक ७८ मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट)च्या माजी नगरसेविका नाझिया सोफी यांच्या पतीवर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला(attacked) केला आहे. ही घटना १३ ऑक्टोबरच्या सायंकाळी…

राज ठाकरेंचा चेहरा काँग्रेसला…’, भाजपची रोखठोक भूमिका…..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. असं असतानाच राज यांना सोबत घेताना इंडिया आघाडीमध्ये कायम राहायचं आणि राज ठाकरेंनाच महाविकास आघाडीत घ्यायचं की…