Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

दिल्ली “10/11′ चा हल्ला तपास ऑपरेशन””डॉक्टर””

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: नवी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सोमवारी झालेल्या कार बॉम्बस्फोटाचातपास(Operation) आता एन आय ए कडे सोपवण्यात आला असून सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली तपास करणाऱ्या पथकाने डॉक्टर शाहीन सईद या…

इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर

१६ प्रभागांतील ६५ जागांसाठी आरक्षण जाहीर – महिलांचा मोठा वाटा, अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीयांमध्ये ‘कही खुशी कही गम’ इचलकरंजी :महानगरपालिका निवडणुकीसाठी(elections) आज ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे आयुक्त तथा प्रशासक…

कोल्हापूर शहरात बिबट्याची एन्ट्री…

कोल्हापूर शहरात पुन्हा एकदा बिबट्याने(Leopard) धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विवेकानंद कॉलेज परिसर आणि वूडलँड हॉटेल भागात शनिवारी रात्री उशिरा बिबट्याचे दर्शन झाल्याने वनविभाग आणि…

महापालिका प्रशासनाकडून शाहू मैदान “धोबीपछाड”!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: “उध्वस्त धर्म शाळे”सारखीअवस्था झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहात आठच दिवसापूर्वी रंगभूमीवरच्या निष्ठावंत कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून एक आगळ्यावेगळ्या प्रकारे निषेध नोंदवला. आणि आता नाट्यगृहाला लागूनच असलेल्या शाहू खासबाग…

राज्यातील थंडीची चाहूल वाढली! जाणून घ्या कसे असणार हवामान

राज्यात हळूहळू थंडीचा कडाका वाढताना दिसतोय. मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातील भागात गारठा जाणवू लागला असून सकाळ-संध्याकाळच्या वेळेस थंडीची(weather) तीव्रता वाढली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात बहुतांशी भागात हवामान कोरडे…

सांगली जिल्ह्यातील विटा येथील भावाच्या लग्नासाठी माहेरी आलेल्या गरोदर महिलेचा वेदनादायी अंत

विटा (सांगली): सांगली जिल्ह्यातील विटा शहरात सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सावरकरनगरमधील जय हनुमान स्टील सेंटर अँड इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात पहाटे आग लागून…

कोरेगाव जमीन घोटाळा पार्थ पवारांचे मौन का?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीने आय.टी.उद्योगासाठी खरेदी केलेल्या कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीचे प्रकरण सध्या राज्यभर आणि राज्याबाहेरही गाजते आहे. या संदर्भात अजितदादा पवार,…

उधळलेल्या बैलगाडीच्या धडकेत शर्यतप्रेमीचा मृत्यू, बोरगावच्या ‘श्रीनाथ केसरी’ला गालबोट

बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवारी झालेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीत दुर्दैवी अपघात घडला. शर्यतीच्या उत्साहात अचानक बैल बुजल्याने तीन ते चार बैलगाड्या नियंत्रण सुटून धावपट्टीबाहेर गेल्या आणि त्यात एक बैलगाडी…

नवी दिल्ली ते पुणे तंदूरकांड ते भट्टीकांड

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: अगदी थंड डोक्याने, पद्धतशीर नियोजन करून मागे पुरावा राहणार नाही याची खबरदारी घेऊन खुनासारखा खतरनाक गुन्हाएखाद्याने केला तर तो त्याला पचतोच असे नाही. गुन्हा करताना त्याच्याकडून घटनास्थळी अगदी…

इचलकरंजीतील तीन शाळकरी मुली बेपत्ता…

इचलकरंजी शहरात पुन्हा एकदा चिंताजनक घटना घडली आहे. शहरातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता(missing) झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या मुलींपैकी दोन १४ वर्षीय मुली एकाच शाळेत दहावीत…