कपिल शर्मानंतर प्रसिद्ध रॅपरच्या नाईट क्लबवर हल्ला
पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींच्या ठिकाणांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माच्या नाइट क्लबवर झालेल्या हल्ल्यानंतर(attacks)आता लोकप्रिय रॅपर बादशाहच्या नाइट क्लबवर हल्ल्याची घटना समोर आली आहे.ही घटना ऐकून…