पलाशने स्मृती मानधनाला फसवलं? चॅट्स व्हायरल होताच चाहत्यांमध्ये खळबळ
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडणार होते, पण अचानक परिस्थिती बदलल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. सांगलीत…