केसातला कोंडा कमी होत नाहीये? मग महागडे प्रोडक्ट्स सोडा अन् ‘हे’ घरगुती उपाय करा
पावसाचे दिवस संपायला फक्त काही दिवस शिल्लक राहीले आहे.(products)एकदा का हिवाळा आला की, अनेकांना आणि विशेषत: महिलांना डोक्यात कोंडा आणि डोक्यात खाज सुटते. कोंड्यामुळे केसांची शाइन कमी होतेच, त्याचसोबत कपड्यांवर…