तुमची पर्सनल माहिती कळणार नाही, नव्या आधार अॅपचे ‘हे’ फीचर वापरा
UIDAI ने आधारशी संबंधित सुविधांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्यासाठी आधार अॅपमध्ये (Aadhaar app)अत्याधुनिक Selective Share फीचर उपलब्ध करून दिले आहे. या सुविधेमुळे आता आधार कार्डवरील संपूर्ण माहिती शेअर करण्याची…