बेशुद्ध मुलाला हातात घेऊन हताश बाप पोहचला जगन्नाथाच्या दारी, आरतीवेळी मुलाने उघडले डोळे अन्… Video Viral
जगन्नाथ पुरी हे ओडिशा राज्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, जेथे भगवान जगन्नाथ यांचे भव्य (विष्णूचा अवतार) मंदिर आहे. हे मंदिर भारतातील चार प्रमुख पवित्र धामपैकी एक आहे. दरवर्षी हजारो भाविक…