गॅस तुटवड्यात नवे अपडेट समोर,
देशात जाणवत असलेल्या एलपीजी टंचाईवर नियंत्रण (update) मिळवण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी वितरण व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले आहेत. आता ग्राहकांना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ म्हणजेच FIFO या प्रणालीनुसार सिलिंडर दिले जाणार आहेत.…