‘तुला माझ्यासोबत झोपावं लागेल, तू मुस्लिम आहेस आणि मी…’ बलात्कार पीडितेकडे पोलिसाची धक्कादायक मागणी
उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे पोलिस दलाला धक्का देणारी आणि अत्यंत गंभीर (A rape victim) स्वरूपाची घटना समोर आली आहे. मदतीसाठी पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावलेल्या एका रेप पीडित महिलेनेच पोलिस शिपायावर…