नारळाचे पाणी की लिंबाचा रस, उन्हाळ्यात पिण्यासाठी कोणते आहे अधिक फायदेशीर जाणून घ्या
उन्हाळ्याची चाहूल लागली की शरीराला सर्वाधिक गरज असते ती पुरेशा पाण्याची (summer) आणि योग्य हायड्रेशनची. त्यामुळे या काळात फक्त साधं पाणीच नव्हे, तर पोषक पेयांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ…