अशोक खरातचा पाय खोलात! सात महिन्याच्या गर्भवतीवर अत्याचार, मिरगावात फेरफटका अन् बंगल्यात ‘आराम’
ज्योतिषविद्येचा आव आणत आणि (pregnant)लोकांना आपल्या फसव्या रितींमध्ये गुंडाळत अनेकांचीच फसवणूक आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या, कॅप्टन म्हणवणाऱ्या अशोक खरातचा पाय आता आणखी खोलात गेल्याची माहिती आहे. कायद्याच्या कचाट्यात अडकताच भोंदू…