काही ठिकाणी ‘नो स्टॉक’चे बोर्ड, राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा,प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडून काय सूचना…
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-अमेरिका तणावाचा परिणाम आता (Iran-US tension) जगभरात जाणवू लागला आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाल्यामुळे अनेक देशांमध्ये इंधनाबाबत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही…