सोने, चांदी तब्बल ‘इतक्या’ हजारांनी झाले स्वस्त, जाणून घ्या नवे दर
गेल्या काही आठवड्यांपासून सोने(Gold) आणि चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. ग्राहकांसाठी ही मोठी चिंता बनली होती. मात्र, आता सुखद बातमी आहे. फक्त 13 दिवसांच्या कालावधीत सोने आणि चांदी दोन्ही धातूंमध्ये…