प्रीती पटवा यांचा सरन्यायाधीशांकडून सत्कार,इचलकरंजी वासियांसाठी अभिमानाचा क्षण
इचलकरंजी : काल दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी कोल्हापूर येथे मुंबई उच्च (advocate) न्यायालयाच्या सर्किट बेंच उद्घाटन प्रसंगी आपल्या इचलकरंजीच्या एडवोकेट प्रीती प्रकाश पटवा यांचा सत्कार माननीय सरन्यायाधीश श्री भूषण…