गणपतीसाठी गावी निघालेलं कुटुंब बेपत्ता; 40 तासांनंतर…
गणेशोत्सवाच्या उत्साहात सध्या सर्वत्र सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. वर्षभराच्या प्रचंड मेहनतीनंतर अनेक नोकरदारांना सुट्टी मिळाल्यानं त्यांनीही आपल्या घराची वाट धरली आहे. गावखेडी अक्षरश: बहरून निघाली आहेत. अशातच एका अनपेक्षित…