Category: कोल्हापूर

News from Kolhapur district including administration updates, cultural stories, events, public concerns, and political happenings specific to the region.

सत्तेविरुद्ध सत्याचा मोर्चा आयोगाबद्दल प्रश्नचिन्ह?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: मत चोरी आणि सदोष मतदार याद्या याबद्दल विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना राज्य निवडणूक आयोगानेसमाधानकारक उत्तरे दिली पाहिजेत. तसे झाले नाही तर मात्र सर्वसामान्य जनतेचा निवडणूक प्रक्रिये वरचा…

भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र मूल्यांकन भारताला शंभर पैकी 38 गुण

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: केंद्र, आणि राज्य शासकीय, निमशासकीय, तत्सम संस्था येथील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून भ्रष्टाचार मुक्त कार्यप्रणाली अभिप्रेत आणि अपेक्षित आहे. पण तरीही दरवर्षी या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून”मी भ्रष्टाचार(Corruption) करणार नाही”अशा…

कोल्हापूर :जन्मदात्या बापाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चाकूचा धाक दाखवत भयंकर कृत्य; कोल्हापूर हादरले

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक(biological) घटना समोर आली आहे. बापानेच आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील एका गावामध्ये…

कोल्हापुरात बिबट्याच्या हल्यात शाहूवाडीतल्या वृद्ध दाम्पत्याचा अंत…

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील परळीनिनाई परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दाम्पत्याचा (couple) दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे दिवाळीच्या पूर्वसंध्येला ग्रामस्थांमध्ये भीती…

“गोकुळ” संघाच्या दुधाला जुन्याच राजकारणाचा वास

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: गोकुळ दूध संघावर काही महिन्यापूर्वी महायुतीचे तोरण लावण्यात आले असले तरी सत्ता मात्र काँग्रेस आघाडीचीच आहे. गुरुवारी जिल्ह्यातील दूध संस्थाचालक आणि दूध उत्पादक यांनी संयुक्तपणे “डिबेंचर”विषयावरून संघाच्या प्रशासकीय…

कोल्हापूरात गोकुळ दूध संघाविरोधात मोर्चा…

कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’ विरोधात दूध उत्पादकांनी(producers)आज (गुरुवार, १६ ऑक्टोबर) भव्य मोर्चा काढला. डी-बेंचरपोटी दूध उत्पादक आणि दूध संकलक संस्थांकडून कापून घेतलेल्या रकमेबद्दल ‘गोकुळ’कडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न…

कोल्हापुरात दारूला पैसे देत नाही म्हणून जन्मदात्या आईच्या डोक्यात मुलानंच घातला वरवंटा…

कोल्हापूर शहरात अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. साळुंखे पार्क परिसरात दारूसाठी पैसे न दिल्याचा राग आल्याने एका नराधम मुलाने स्वतःच्या आईचा(mother) वरवंटा डोक्यात घालून खून केला आहे. या…

कोल्हापूरातील गंगावेश मध्ये भाजी मंडईत घुसली चारचाकी, एका वृद्धेचा मृत्यू…

कोल्हापूर शहरातील गंगावेश परिसरात आज दुपारी (दि. १४) एका भीषण अपघाताची घटना घडली. शाहू उद्यानासमोर बाजारपेठेत गर्दी असताना अचानक एका चारचाकी वाहनाचा नियंत्रण सुटल्याने लोकांवर (accident)धडक झाली. या अपघातात एका…

अखेर उच्च न्यायालयाकडून केली गेली जबाबदारी निश्चित

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: कोल्हापूरचा नव्हे तर संपूर्ण राज्यातील विशेषता महानगरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थानिक स्वराज्य संस्थांना इशारा दिला आहे.रस्त्यातील खड्ड्यांमुळे, मॅन होलमुळे अपघात…

सर्वसामान्य माणूस संतप्त लोकप्रतिनिधी मात्र शांत !

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका जानेवारी 2026 मध्ये होणार आहेत. इच्छुक उमेदवारांचं आउटगोइंग आणि इनकमिंग जोरात सुरू आहे. महायुतीला, महायुती मधील घटक पक्षांना त्यांचाच महापौर करावयाचा आहे. महाविकास आघाडी आणि…