Fatty liver चा धोका टाळण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
लिव्हरमध्ये जमा झालेल्या अनावश्यक चरबीमुळे आरोग्याला (liver)हानी पोहचते. शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे योग्य लक्ष देऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे…