पलाश मुच्छलचं आणखी एक कांड आलं समोर! आता ‘या’ महिलेसोबत जोडलं जातंय नाव
संगीतकार पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना(involving) यांच्या विवाहाचा विषय मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. सांगलीत 23 नोव्हेंबरला दोघांचे लग्न होणार होते. हळद, मेहंदी, संगीत समारंभापर्यंत सर्व कार्यक्रम पार पडले…