‘…तर मी अनंत गर्जेला माफ करेन’, गौरी गर्जेची आई नेमकं काय म्हणाली?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी आणि डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूने राज्य हादरले आहे. गौरीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असली तरी कुटुंबीयांनी या प्रकारावर…