हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा
महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसणारी लक्षणं अनेकदा साधी आणि दुर्लक्षित राहतात, मात्र त्यामागे गंभीर धोका दडलेला असू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे थकवा, श्वास घेण्यास त्रास…